महाराष्ट्र पोलिस अधिकारीचे  वेतन २०२४

कॉन्स्टेबलचा प्रारंभिक पगार प्रति महिना रुपये २१,७०० ते रुपये ६९,१०० पर्यंत असतो

हेड कॉन्स्टेबल पगार रुपये २५,५०० ते रुपये ८१,१०० प्रति महिना असतो

उपनिरीक्षक पोलिस पगार दरमहा रुपये ३५,४०० ते रुपये १,१२,४०० पर्यंत असतो.

इन्स्पेक्टर पगार दरमहा रुपये ४४,९०० ते रुपये १,४२,४०० पर्यंत असतो.

पोलिस उपअधीक्षक पगार दरमहा रुपये ५६,१०० ते रुपये १,७७,५०० पर्यंत असतो

Green Star

पोलीस अधीक्षक पगार दरमहा रुपये ६७,७०० ते रुपये २,०८,७०० पर्यंत असतो.

सहायक पोलिस अधीक्षक पगार दरमहा रुपये ६७,७०० ते रुपये २,०८,७०० पर्यंत असतो

Read more stories

Black Star
Black Star